• Shuffle
    Toggle On
    Toggle Off
  • Alphabetize
    Toggle On
    Toggle Off
  • Front First
    Toggle On
    Toggle Off
  • Both Sides
    Toggle On
    Toggle Off
  • Read
    Toggle On
    Toggle Off
Reading...
Front

Card Range To Study

through

image

Play button

image

Play button

image

Progress

1/23

Click to flip

Use LEFT and RIGHT arrow keys to navigate between flashcards;

Use UP and DOWN arrow keys to flip the card;

H to show hint;

A reads text to speech;

23 Cards in this Set

  • Front
  • Back

सडसडीत


उंच देखणा


देहयष्टी


शरीराची ठेवण


तेज:पुंज


तेजस्वी


गौरवर्ण


गोरा रंग


ऐट


रुबाब / दिमाख


खार


एक चपळ प्राणी


आश्वासन


वचन / हमी


मोबदला


केलेल्या कामाचे वेतन


अनमोल

मौल्यवान,ज्याचे मूल्य होऊ शकत नाही असे

घोडदौड करणे


वाटचाल करणे


गलका करणे


गोंधळ करणे


संकोच वाटणे


लाज वाटणे


डोळे लावून बसणे


वाट बघणे


भारावून जाणे


भावविवश होणे


आयुष्याचे मोल देणे


जीवन खर्ची घालणे


हळवे होणे


भावूक होणे


तेजःपुं


अति तेजस्वी


गलका करणे


एकत्र येऊन आवाजाचा गोंधळ उडणे


संकोच वाटणे


भीड वाटणे


आश्वासन देणे

हमी देणे


हट्ट धरणे

एकाच गोष्टीचा आग्रह करणे

डोळे पाण्याने काठोकाठ भरणे


रडविले होणे

रात्र उतरणीला लागणे


रात्र संपत येणे