• Shuffle
    Toggle On
    Toggle Off
  • Alphabetize
    Toggle On
    Toggle Off
  • Front First
    Toggle On
    Toggle Off
  • Both Sides
    Toggle On
    Toggle Off
  • Read
    Toggle On
    Toggle Off
Reading...
Front

Card Range To Study

through

image

Play button

image

Play button

image

Progress

1/43

Click to flip

Use LEFT and RIGHT arrow keys to navigate between flashcards;

Use UP and DOWN arrow keys to flip the card;

H to show hint;

A reads text to speech;

43 Cards in this Set

  • Front
  • Back

देशभक्त

देशाची सेवा करणारे

सभा

बैठक

अनुवाद

भाषांतर

मौखिक

तोंडी

वक्ता

भाषण देणारा, बोलणारा

प्रभोधन करणारे

मार्गदर्शन करणारे

ख्याति

प्रसिद्धी

व्याख्यान

भाषण

उत्कंठा

उत्सुकता

स्वावलंबी

स्वतःवर अवलंबून असणारे

तळमळ असणे

काळजी असणे

जुजबी

सामान्य

कुक्कुटपालन

कोंबड्या पाळणे

नवलाई

आश्चर्य

हातभार लावणे

मदत करणे

उजळून टाकणे

प्रकाशित करणे

वंचित

भौतिक सुविधान पासून लांब असणारे

रूढी

चालीरीती

सहस्रक

एक हजार वर्षाचा काळ

सोपटा

केळीच्या सालिच्या दोर्या

वाख

सागाची दोरी

खिल्लार

गाई गुरांचा कळप

गृहस्थ

माणूस

तान्ह्या मुलीला

लहान मुलीला

शिष्यवृत्ती

गरीब पण हुशार मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणारी मदत

श्रमप्रतिष्ठा

श्रमाचे महत्त्व

सभा

बैठक

मायबोली

मातृभाषा

परभाषिक

दुसरी भाषा बोलणारा

विवाह

लग्न

कार्य

काम

काटकसर

खर्च कमी करणे

अनुवाद

भाषांतर

अट

शर्त

धनवान

श्रीमंत

कल्याण

हित, सुधारणा, विकास

दीर्घ

लांबच लांब

सत्शील

चारित्र्यवान

होरपडणे

जळणे

उदार

मोठ्या मनाचा

आराखडा

नकाशा

खचणे

निराश होणे

सुधारक

बदल घडवणारे