• Shuffle
    Toggle On
    Toggle Off
  • Alphabetize
    Toggle On
    Toggle Off
  • Front First
    Toggle On
    Toggle Off
  • Both Sides
    Toggle On
    Toggle Off
  • Read
    Toggle On
    Toggle Off
Reading...
Front

Card Range To Study

through

image

Play button

image

Play button

image

Progress

1/24

Click to flip

Use LEFT and RIGHT arrow keys to navigate between flashcards;

Use UP and DOWN arrow keys to flip the card;

H to show hint;

A reads text to speech;

24 Cards in this Set

  • Front
  • Back

निमित्ताने

कारणाने

लगबगीने

त्वरीत , जलद ( hurriedly )

शाल

खांदयावरून पांघरण्याचे उबदार वस्त्र , ( a Shawl )

निमित्त

कारण ( a purpone , a reason )

जिणं


आयुष्य ( life )


चिंचोळ्या

निमुळत्या

लई


खूप ,भरपूर ( many , much )


प्रवाह


वाहण्याचा ओघ ( aflow )



अभागी




गरीब , दीन , लाचार ( unlucky )


कडाक्याची थंडी


खूप थंडी ( very cold )


कुडकुडणे

थंडीने गारठून थरथरणे

विश्वकोश


सर्व विषयांचे सखोल जान देणारा जानकोश


हाक मारणे




बोलावणे ( to call )


शालीन




नम्र , लीन ( gentle , humble )

टोपली



बांबू किंवा वेताच्या लाकडापासून बनवलेले साधन


उपरोधिक


टोमणा असलेले , मनाला लागेल असे


साहित्य संमेलन


साहित्यिकांचा मेळावा



क्षीण


कमी ( weak )


शेकडो


शंभर ( hundred )


तत्कालीन


त्या काळातील ( of that time )


गाठोडे


कपडे इत्यादीचे बोचके


निकटवर्ती


जवळचा ( very close )


निघण्याच्या बेतात असणे

जाण्याच्या तयारीत असणे

सर्वाधिकार


सर्व अधिकार ( full power )